भारतीय वायु सेना दलात विविध पदाच्या २५६ जागा.(AFCAT - ०२/२०२०) - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Wednesday 24 June 2020

भारतीय वायु सेना दलात विविध पदाच्या २५६ जागा.(AFCAT - ०२/२०२०)



भारतीय वायु सेना दलात विविध पदाच्या २५६ जागा.एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT - ०२/२०२०) फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक व गैर-तंत्र) शाखा / एनसीसी विशेष प्रवेश / मेटेरोलॉजी प्रवेश जुलै २०२१ मधील कम्युनिकेशन्स कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 14 जुलै 2020
संस्था / विभागाचे नाव भारतीय वायु सेना (Indian Air Force)
पदनाम Flying, Ground Duty technical and non technical (वैमानिकी अभियंता)
एकूण पदांची संख्या 256
अर्ज सुरु होण्याचा दिनांक 15 जून 2020
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै 2020
अर्जाचे स्वरूप Online  
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा + मैदानी चाचणी + मुलाखत
नियुक्तीचे ठिकाण All over India
परीक्षेचे ठिकाण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
(AFCAT) Flying 74
Short service commission (ssc)
महिला व पुरूष
(AFCAT) Ground Duty (Technical) [ वैमानिक अभियंता इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिक ] 105
AE (L) 66
AE (M) 39
(AFCAT) Ground Duty ( Non Technical) [ प्रशासन आणि शिक्षण ] 55
प्रशासन 39
शिक्षण 16
(Meteorology) Ground Duty
( Non Technical)
22 महिला व पुरूष
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
Flying भौतिकशास्त्र व गणित विषयात कमीत कमी 50 गुणांसहीत 12 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील 60% गुणासहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण -
Ground Duty (Technical) भौतिकशास्त्र व गणित विषयात कमीत कमी 50 गुणांसहीत 12 वी उत्तीर्ण आणि  60% गुणासहीत BE/IT/CSE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण -
Ground Duty ( Non Technical) 12 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील 60% गुणासहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण -
(Meteorology )Ground Duty
( Non Technical)
विज्ञान शाखेतील 50% गुणासहीत पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण -
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
Flying
20 ते 24 वर्ष 
(जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यानचा असावा)
20 ते 24 वर्ष 
(जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यानचा असावा)
Ground Duty (Technical)
20 ते 26 वर्ष 
(जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यानचा असावा)
20 ते 26 वर्ष 
(जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यानचा असावा)
Ground Duty ( Non Technical)
20 ते 26 वर्ष 
(जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यानचा असावा)
20 ते 26 वर्ष 
(जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यानचा असावा
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
फक्त (AFCAT Entery) साठी परीक्षा शुल्क लागू 250 ₹
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा (जाहिरातीबद्दल अधिकची माहिती)

आयएएफच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना कार्यालयीन संकेतस्थळाचा दुवा वापरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे https://careerindianairforce.cdac.in, किंवा https://afcat.cdac.in. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आधार कार्ड नोंदणी अनिवार्य आहे . ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना पुढीलप्रमाणे:

 

1)  ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक आपली अचूक माहिती अर्जा मध्ये नमूद करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चुकीची  माहिती    अर्जदाराने नोंदविली आहे असे आढळल्यास निवडप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात आपला अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

 

2)  “Make Payment” या पर्यायावर जाण्या अगोदर अर्जातील नोंद केलेल्या माहितीची सत्यता पडताळून घ्यावी. कारण “Course      Preferences” या पर्यायातील माहिती समाविष्ट केल्या नंतर आपण मागील स्टेप मधील नोंदविल्या गेलेल्या माहिती मध्ये बदल करू शकत नाही.

 

3)  अर्जदाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले आहेत असे आढळल्यास फक्त नवीन सबमिट केलेला विशिष्ट आधार क्रमांकाचा अर्ज ग्राह्य असेलतथापि, अतिरिक्त अर्ज भरताना जमा केलेली फी परत मिळणार नाही.

 

a.    Click “CANDIDATE LOGIN’’ on the Home page- leads to AFCAT Sign-in. 

b.    In the next page, applicants to click “NOT YET REGISTERED? REGISTER HERE”.

c.    Sign Up: Creation of Log-in ID and applicant will receive a password in his/her registered email id.

d.    After successful registration, sign-in with registered email id and system generated password.

e.    Reset Password- Log-Out (candidates must remember their login ID and password for future use during the examination process).

f.    Fresh Log-in.

g.   Selection of Entry: “AFCAT”; “NCC SPECIAL ENTRY FOR FLYING BRANCH”; “METEOROLOGY ENTRY”.

h.   Click “INSTRUCTIONS”. Read Instructions carefully.

i.    Acknowledgement of having read and understood instructions- Check box to proceed to next stage.

j.    Click “APPLICATION FORM FILLING”

k.   Personal Information. Fill in details. Click “SAVE AND CONTINUE” to proceed to next stage

l.    Qualification Details. Fill in details. Click “SAVE AND CONTINUE” to proceed to next stage

m.  Course Preference. Fill in details. Click “SAVE AND CONTINUE” to proceed to next stage

n.   Communication Details. Fill in details. Click “SAVE AND CONTINUE” to proceed to next stage

o.   Upload Documents. Upload recent Photo, Signature & Thumb Impression (size of each jpg/ jpeg file to be between 10 and 50 kb). Application with inappropriate images will be considered invalid and the candidature will be rejected along with other counterfeit entries, whenever detected at any stage of the selection process.

p.    Exam City Selection. Select from drop-down menu

q.    Declaration. Click “SAVE AND CONTINUE” to proceed to next stage

r.     Click “MAKE PAYMENT”- Online (applicable only for AFCAT)

s.    Click “PAYMENT STATUS” to view whether payment is successful. If Registration Number is displayed, it implies that the payment is successful.

 

4)   प्रवेशपत्र कसे प्राप्त कराल ?


       For AFCAT Candidates Only: After 04 Sep 2020 click “DOWNLOAD ADMIT CARD” to download your Admit Card from the website https://afcat.cdac.in and you will also receive admit card on your registered email ID. If the candidate does not receive his/ her admit card in their registered email id or is not able to download the same from the mentioned website, he/ she is required to enquire from AFCAT Query Cell at C-DAC, Pune. (Phone Nos: 020-5503105 or 020-25503106). E-Mail queries may be addressed to afcatcell@cdac.in.

 



No comments:

Post a Comment