मध्य प्रदेश एजंसी फॉर प्रमोशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MAP_IT) द्वारा १६६ पदांची भरती - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday 21 July 2020

मध्य प्रदेश एजंसी फॉर प्रमोशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MAP_IT) द्वारा १६६ पदांची भरती



मध्यप्रदेश  एजंसी फॉर प्रमोशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MAP_IT) द्वारा १६६ पदांची भरती.अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०
संस्था / विभागाचे नाव मध्य प्रदेश एजंसी फॉर प्रमोशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MAP_IT)
पदनाम जिल्हा ई-गवर्नस प्रबंधक,
वरिष्ठ प्रशिक्षक,
सहाय्यक
ई-गवर्नस प्रबंधक,
प्रशिक्षक
एकूण पदांची संख्या १६६
अर्ज सुरु होण्याचा दिनांक १८ जून २०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२०
अर्जाचे स्वरूप  ऑनलाईन
निवड प्रक्रिया गेट परीक्षा स्कोअर द्वारे
नियुक्तीचे ठिकाण म.प. जिल्हा/तालुका स्तर
परीक्षेचे ठिकाण ---
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
जिल्हा ई-गव्हर्नस प्रबंधक (DeGM) १०
खुला -१०
वरिष्ठ प्रशिक्षक (Lead Trainer) ११
खुला- ११
प्रशिक्षक (Trainer)
खुला- ८
सहाय्यक ई-गव्हर्नस प्रबंधक (AeGM) १३७ खुला- ७०
अ.जा- १९
अ.ज.- २९
इ.मा.- १९
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
जिल्हा ई-गव्हर्नस प्रबंधक (DeGM) बी.ई./बी.टेक./एमसीए/
एमएससी मध्ये खुला व
इ.मा. प्रवर्गातील किमान
६०% गुणांसह तथा
अ.जा./अ.ज. प्रवर्गातील
उमेदवार किमान ५०%
गुणांसह पदवी परीक्षा
उत्तीर्ण आणि गेट
(GATE) परीक्षा उत्तीर्ण
स्कोअर कार्ड अनिवार्य
---
वरिष्ठ प्रशिक्षक (Lead Trainer) बी.ई./बी.टेक./एमसीए/
एमएससी मध्ये खुला व
इ.मा. प्रवर्गातील किमान
६०% गुणांसह तथा
अ.जा./अ.ज. प्रवर्गातील
उमेदवार किमान ५०%
गुणांसह पदवी परीक्षा
 उत्तीर्ण आणि गेट
(GATE) परीक्षा उत्तीर्ण
स्कोअर कार्ड अनिवार्य
---
प्रशिक्षक (Trainer)बी.ई./बी.टेक./एमसीए/
एमएससी मध्ये खुला
 व इ.मा. प्रवर्गातील
किमान ६०% गुणांसह
तथा अ.जा./अ.ज.
प्रवर्गातील उमेदवार
किमान ५०% गुणांसह
पदवी परीक्षा उत्तीर्ण
आणि गेट(GATE)
परीक्षा उत्तीर्ण स्कोअर
कार्ड अनिवार्य
---
सहाय्यक ई-गव्हर्नस प्रबंधक (AeGM)बी.ई./बी.टेक./एमसीए/
एमएससीमध्ये खुला
व इ.मा. प्रवर्गातील 
किमान ६०% गुणांसह
तथा अ.जा./अ.ज.
प्रवर्गातील उमेदवार किमान ५०% गुणांसह पदवी
परीक्षा उत्तीर्ण आणि गेट
(GATE) परीक्षा उत्तीर्ण
स्कोअर कार्ड अनिवार्य
---
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
जिल्हा ई-गव्हर्नस प्रबंधक (DeGM)
३५ वर्ष
३५ वर्ष
वरिष्ठ प्रशिक्षक (Lead Trainer)
३५ वर्ष
३५ वर्ष
प्रशिक्षक (Trainer)
३५ वर्ष
३५ वर्ष
सहाय्यक ई-गव्हर्नस प्रबंधक (AeGM)
३५ वर्ष
३५ वर्ष
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा (जाहिरातीबद्दल अधिकची माहिती)

अर्ज कसा करावा (जाहिरातीबद्दल अधिकची माहिती)


ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्वतयारी:


ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी- 

१)उमेदवारांनी त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून घ्यावी.

२)आवश्यक माहितीचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी आवश्यक तपशील / कागदपत्रे सोबत ठेवावी.

३)उमेदवाराकडे एक वैध वैयक्तिक ईमेल (Email)आयडी असावा, जो या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवलेला असावा.


ऑनलाईन अर्ज कसा करावा-

१)उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर Home Page

http://mponline.gov.in/portal/Services/MAPIT/frmhome.aspx जाणे आवश्यक आहे.

२)उमेदवारांना “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” Click here to Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये त्यांची मूलभूत माहिती देऊन त्यांचा अर्ज नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी.

३)उमेदवाराने प्राप्त झालेला तात्पुरता नोंदणी क्रमांक Registration number आणि संकेतशब्द Password नोंदवावा/जतन करून ठेवावा.उमेदवारांना नोंदणी क्रमांक (Registration number)आणि (Password) संकेतशब्द दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल. उमेदवार तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द वापरुन जतन केलेला डेटा पुन्हा उघडू शकतात आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करू शकतात.

४)उमेदवारांनी त्यांचे स्कॅन केलेले छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

५)ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक आपली अचूक माहिती अर्जा मध्ये नमूद करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चुकीची माहिती अर्जदाराने नोंदविली आहे असे आढळल्यास निवडप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात आपला अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

६)“Make Payment” या पर्यायावर जाण्या अगोदर अर्जातील नोंद केलेल्या माहितीची सत्यता पडताळून घ्यावी. कारण या पर्यायातील माहिती समाविष्ट (Submit)केल्या नंतर आपण मागील स्टेप मधील नोंदविल्या गेलेल्या माहिती मध्ये बदल करू शकत नाही.

७)अर्जाचे शुल्क / ऑनलाइन पेमेंटच्या सहाय्याने भरावे.

८)अर्जाचे शुल्क भरणा केलेला Transaction id / पावती व ऑनलाईन भरलेला अर्ज यांची प्रिंट काढून स्वतःजवळ सांभाळून ठेवावी.






No comments:

Post a Comment