राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये २६६ पदांची भरती - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Monday 20 July 2020

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये २६६ पदांची भरती



राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) मार्फत २६६ पदांची भरती
संस्था / विभागाचे नाव राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि
प्रशिक्षण परिषद (NCERT)
पदनाम प्राध्यापक (professor) सहयोगी,

प्राध्यापक (Associate
professor),
  
सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professor),

ग्रंथपाल (Librarian),

सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)
एकूण पदांची संख्या २६६
अर्ज सुरु होण्याचा दिनांक २९ जून २०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३ ऑगस्ट २०२०
अर्जाचे स्वरूप  ऑनलाईन 
निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे
नियुक्तीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षेचे ठिकाण --
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
प्राध्यापक (professor) ३८
    --
सहयोगी प्राध्यापक (Associate professor) ८३
       --
सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professor) १४२
--
ग्रंथपाल (Librarian) ०१   --
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) ०२    --
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
प्राध्यापक (professor) पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी उत्तीर्ण --
सहयोगी प्राध्यापक (Associate professor) कमीत कमी ५५% गुणांसह
पदव्युत्तर परीक्षा आणि पीचडी किंवा पदव्युत्तर शिक्षणशास्त्र
--
सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professor) कमीत कमी ५५% गुणांसह पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
आणि नेट परीक्षा उत्तीर्ण
--
ग्रंथपाल (Librarian) कमीत कमी ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदव्युत्तर परीक्षा आणि पीएचडी उत्तीर्ण --
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) कमीत कमी ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदव्युत्तर परीक्षा आणि नेट परीक्षा उत्तीर्ण --
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
प्राध्यापक (professor)
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
सहयोगी प्राध्यापक (Associate professor)
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professor)
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
ग्रंथपाल (Librarian)
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)/(NCERT) च्या नियमानुसार
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
खुला (open) १००० ₹
अ.जा/अ.ज.(sc/st) शुल्क लागू नाही
pwd शुल्क लागू नाही
महिला शुल्क लागू नाही
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा (जाहिरातीबद्दल अधिकची माहिती)

ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्वतयारी:

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी- 

१)उमेदवारांनी त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून घ्यावी.

२)आवश्यक माहितीचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी आवश्यक तपशील / कागदपत्रे सोबत ठेवावी.

३)उमेदवाराकडे एक वैध वैयक्तिक ईमेल (Email)आयडी असावा, जो या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवलेला असावा.

ऑनलाईन अर्ज कसा करावा-

१)उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर www.ncert.nic.inजाणे आवश्यक आहे.

२)उमेदवारांना “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” Click here to Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये त्यांची मूलभूत माहिती देऊन त्यांचा अर्ज नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी.

३)उमेदवाराने प्राप्त झालेला तात्पुरता नोंदणी क्रमांक Registration number आणि संकेतशब्द Password नोंदवावा/जतन करून ठेवावा.उमेदवारांना नोंदणी क्रमांक (Registration number)आणि (Password) संकेतशब्द दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल. उमेदवार तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द वापरुन जतन केलेला डेटा पुन्हा उघडू शकतात आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करू शकतात.

४)उमेदवारांनी त्यांचे स्कॅन केलेले छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

५)ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक आपली अचूक माहिती अर्जा मध्ये नमूद करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चुकीची माहिती अर्जदाराने नोंदविली आहे असे आढळल्यास निवडप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात आपला अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

६)“Make Payment” या पर्यायावर जाण्या अगोदर अर्जातील नोंद केलेल्या माहितीची सत्यता पडताळून घ्यावी. कारण या पर्यायातील माहिती समाविष्ट (Submit)केल्या नंतर आपण मागील स्टेप मधील नोंदविल्या गेलेल्या माहिती मध्ये बदल करू शकत नाही.

७)अर्जाचे शुल्क / ऑनलाइन पेमेंटच्या सहाय्याने भरावे.

८)अर्जाचे शुल्क भरणा केलेला Transaction id / पावती व ऑनलाईन भरलेला अर्ज यांची प्रिंट काढून स्वतःजवळ सांभाळून ठेवावी.



No comments:

Post a Comment