आशा स्वयंसेवीका पदभरती (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद कार्यक्षेत्रात एकूण २५ आशा स्वयंसेवीका पदभरती - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday 1 September 2020

आशा स्वयंसेवीका पदभरती (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद कार्यक्षेत्रात एकूण २५ आशा स्वयंसेवीका पदभरती

 


आशा स्वयंसेवीका पदभरती जाहिरात २०२०-२०२१
राष्ट्रीय आरोग्य अभियान, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका उस्मानाबाद नागरी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात नवीन २५ आशा स्वयंसेवीका पदभरती
संस्था / विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका उस्मानाबाद
पदनामआशा स्वयंसेवीका
एकूण पदांची संख्या२५
अर्ज सुरु होण्याचा दिनांक११/०९/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक११/०९/२०२०
अर्जाचे स्वरूपव्यक्तीशः सादर करणे आवश्यक
निवड प्रक्रियागुणानुक्रमे उच्चशिक्षित उमेदवारास प्राधान्य
नियुक्तीचे ठिकाणतालुका उस्मानाबाद
अधिवास ठिकाणतालुका उस्मानाबाद क्षेत्र
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नावएकूण पदेप्रवर्ग निहाय पदे
आशा स्वयंसेवीका२५समांतर आरक्षण लागु नाही
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नावशैक्षणिक अर्हताअनुभव
आशा स्वयंसेवीकाइ.१० वी उत्तीर्णअनुभव व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नावखुला प्रवर्ग (Open)राखीव प्रवर्ग (Reserved)
आशा स्वयंसेवीका
२५ वर्ष ते ४५ वर्ष
२५ वर्ष ते ४५  वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्गअर्जाचे शुल्क (Fees)
लागु नाहीनिःशुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

 अटी व शर्ती:-

१) अर्जदार महिला ही विवाहीत असावी.

२) अर्जदाराने स्वत:चा अर्ज हा तालुका आरोग्य अधिकारी,तालुका उस्मानाबाद या नावाने सादर करावा.

३) रहिवासी प्रमाणपत्र संबंधीत कार्यक्षेत्रातील नगरसेवकाचे असावे.

४) उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतीसह आपले अर्ज

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,तालुका उस्मानाबाद,जिल्हा परिषद उस्मानाबाद. (कै.यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या पाठीमागे) येथे दि.११/०९/२०२० रोजी संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत व्यक्तीश: कार्यालयीन वेळेत सादर करावेत.



No comments:

Post a Comment