जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड येथे विविध पदांची भरती प्रक्रीया - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday 1 September 2020

जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड येथे विविध पदांची भरती प्रक्रीया

 


जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड येथे विविध पदांची भरती प्रक्रीये अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. अंतिम तिथी:- ३०/०९/२०२०
संस्था / विभागाचे नाव जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड
पदनाम Medical Officer MBBS /
Ayush, Hospital Manager,
Staff Nurse, X-ray / ECG Technician
एकूण पदांची संख्या -
अर्ज सुरु होण्याचा दिनांक ११/०८/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३०/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप ऑफलाईन
निवड प्रक्रिया गुणानुक्रमे
नियुक्तीचे ठिकाण जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड
अर्ज सादर करावयाचे ठिकाण जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय (आवक-जावक विभाग) नांदेड
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
Medical Officer -
-
Medical Officer Ayush -
-
Hospital Manager -
-
Staff Nurse - -
X-ray Technician - -
ECG Technician - -
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
Medical Officer M.B.B.S /
BAMS /
BUMS / BDS
अनुभवास प्राधान्य
Medical Officer Ayush BAMS / BUMS अनुभवास प्राधान्य
Hospital Manager Any Medical Graduate witb PHM or MBA १ वर्ष
Staff Nurse B.sc.Nursing /
 GNM /ANM
अनुभवास प्राधान्य
X-ray Technician Retd. X-ray technician अनुभवास प्राधान्य
ECG Technician ECG technician १ वर्ष
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
Medical Officer
३८ वर्ष
४३ वर्ष
Medical Officer Ayush
३८ वर्ष
४३ वर्ष
Hospital Manager
३८ वर्ष
४३ वर्ष
Staff Nurse
३८ वर्ष
४३ वर्ष
X-ray Technician
३८ वर्ष
४३ वर्ष
ECG Technician
३८ वर्ष
४३ वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
लागू नाही नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा

 ★ इच्छुक उमेदवारांनी देण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये अर्ज करून सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे १) वयाचा दाखला २) पदवी/पदविका च्या शेवटच्या वर्षाची एकत्रित टक्केवारी दर्शविणारी गुणपत्रिका सादर करावी ३) पदवी प्रमाणपत्र ४) संबंधिय परिषदेची अद्यावत नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र ५) शासकीय/निमशासकीय/राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रे स्पष्ट दिसण्यासारख्या स्वरूपात दररोज दु.१२:०० वाजेपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातील आवक जावक विभागाकडे सादर करावेत.



No comments:

Post a Comment