महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA METRO) पुणे येथे विविध पदांच्या एकूण ०९ जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Thursday, 3 September 2020

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA METRO) पुणे येथे विविध पदांच्या एकूण ०९ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA METRO) पुणे येथे विविध पदांच्या एकूण ०९ जागा
संस्था / विभागाचे नाव महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA METRO) 
पदनाम मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप- महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
एकूण पदांची संख्या ०९
अर्ज सुरु होण्याचा दिनांक २१/०८/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप स्पीड पोस्ट / ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे
नियुक्तीचे ठिकाण पुणे
मुलाखतीचे ठिकाण पुणे
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ०२
खुला - ०२
सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ०१
खुला - ०१
उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ०३
खुला - ०३
उप- महाव्यवस्थापक ०१ खुला - ०१
सहायक व्यवस्थापक ०२ खुला - ०२
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक बी.ई. / बी.टेक. (सिव्हील)/ आर्कीटेक्चर पदवी २१ वर्ष
सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक आर्कीटेक्चर पदवी १५ वर्ष
उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक विद्युत / यांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक. पदवी ०८ वर्ष
उप- महाव्यवस्थापक विद्युत / यांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक. पदवी ०८ वर्ष
सहायक व्यवस्थापक एमबीए / पदवी ०२ वर्ष
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
५५ वर्ष
सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
५० वर्ष
उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
४५ वर्ष
उप- महाव्यवस्थापक
४५ वर्ष
सहायक व्यवस्थापक
३५ वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
खुला ४०० ₹
अ.जा. / अ.ज  नि:शुल्क
इ.मा. ४०० ₹
माजी सैनिक ४०० ₹
महिला नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता (स्पीड पोस्ट):-

To, 

General Manager (HR),

Maharashtra Metro Rail Corporation Ltd.,

First Floor, The Orion Building,

Arjun Mansukhani Marg,

Opp. St. Mira College, 

Koregoan Park,

Pune – 411 001.


Official Website:- www.mahametro.orgNo comments:

Post a Comment