पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वे (NFR) मध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस) पदांच्या एकूण ४४९९ जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Thursday 3 September 2020

पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वे (NFR) मध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस) पदांच्या एकूण ४४९९ जागा

 पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वे (NFR) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा
संस्था / विभागाचे नाव पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वे (NFR)
पदनाम प्रशिक्षणार्थी (Trade Apprentice)
एकूण पदांची संख्या ४४९९
अर्ज सुरु होण्याचा दिनांक १६/०८/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप ऑनलाईन
निवड प्रक्रिया मेरीट लिस्टनुसार 
नियुक्तीचे ठिकाण पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वे विभाग
प्रशिक्षणार्थी वेतन रेल्वे विभाग नियमानुसार
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
प्रशिक्षणार्थी (Trade Apprentice) ४४९९
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
प्रशिक्षणार्थी (Trade Apprentice) किमान ५०% गुणांसहीत १० परीक्षा उत्तीर्ण + संबंधित क्षेत्रातील आयटीआय (ITI)
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
प्रशिक्षणार्थी (Trade Apprentice)
२४ वर्ष
२९ वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
खुला / इ.मा १०० ₹
अ.जा./अ.ज. व महिलांसाठी नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा

★ONLINE applications are invited from eligible candidates for engagement of Act Apprentices for imparting training under the Apprentices Act 1961 in the designated trades at Workshops/Units in the jurisdiction of N.F. Railway against 4499 slots. Application should be submitted only ONLINE till 17:00 hrs. of the closing date 15/09/2020.

Candidates can submit their applications Online only on RRC / NFR's website

www.nfr.indianrailways.gov.in

No comments:

Post a Comment