(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा बीड विविध पदांच्या एकूण ०८ जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday 1 September 2020

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा बीड विविध पदांच्या एकूण ०८ जागा

 


(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान,बीड करारतत्वावर कंत्राटी पद भरती
संस्था / विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान,बीड
पदनाम Psychiatrist,
Clinical Psychologist,
Psychiatric social worker,
Psychiatric nurse,
Case registry assistant,
Record keeper
एकूण पदांची संख्या ०९
अर्ज सुरु होण्याचा दिनांक २८/०८/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप व्यक्तीशः सादर करणे अनिवार्य
निवड प्रक्रिया गुणानुक्रमांच्याआधारे
नियुक्तीचे ठिकाण जिल्हा सामान्य रुग्णालय,बीड
परीक्षेचे ठिकाण -
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
Psychiatrist (Mental Health)
अनु.जाती-१
मासिक मानधन ७५००० ₹
Clinical Psychologist
खुला-१
मासिक मानधन ३५००० ₹
Psychiatric social worker
अनु.जाती-१, एसईबीसी-१
मासिक मानधन २५००० ₹
Psychiatric nurse खुला-१
मासिक मानधन २५००० ₹
Community nurse खुला-१
मासिक मानधन २०००० ₹
Case registry assistant (NMHP) एसईबीसी-१
मासिक मानधन १७००० ₹
Record keeper (NMHP) खुला-१
मासिक मानधन १७००० ₹
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
Psychiatrist (Mental Health) MD Psychiatry/
DPM/DNB
संबंधीत पदासाठी शासकीय किंवा एनएचएमचा अनुभव आवश्यक
Clinical Psychologist M.phill in clinical Psychology संबंधीत पदासाठी शासकीय किंवा एनएचएमचा अनुभव आवश्यक
Psychiatric social worker PSW संबंधीत पदासाठी शासकीय किंवा एनएचएमचा अनुभव आवश्यक
Psychiatric nurse GNM/B.sc Nursing with certification in psychiatry
form reputed institute of DPN or M.sc nusing (psy)
संबंधीत पदासाठी शासकीय किंवा एनएचएमचा अनुभव आवश्यक
Community nurse GNM/B.sc Nursing  संबंधीत पदासाठी शासकीय किंवा एनएचएमचा अनुभव आवश्यक
Case registry assistant (NMHP) Any graduate with Typing skill 30/40
With MS-CIT
संबंधीत पदासाठी शासकीय किंवा एनएचएमचा अनुभव आवश्यक
Record keeper (NMHP) Any graduate with Typing skill 30/40
With MS-CIT
संबंधीत पदासाठी शासकीय किंवा एनएचएमचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
Psychiatrist (Mental Health)
३८ वर्ष
४३ वर्ष
Clinical Psychologist
३८ वर्ष
४३ वर्ष
Psychiatric social worker
३८ वर्ष
४३ वर्ष
Psychiatric nurse
३८ वर्ष
४३ वर्ष
Community nurse
३८ वर्ष
४३ वर्ष
Case registry assistant (NMHP)
३८ वर्ष
४३ वर्ष
Record keeper (NMHP)
३८ वर्ष
४३ वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
अ.जा/अ.ज १०० ₹
इ.मा. १०० ₹
खुला १५० ₹
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

 वरील पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्धी दिनांक २८/०८/२०२० पासून दिनांक ०६/०९/२०२० रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून आवक जावक विभाग, जिल्हा रूग्णालय बीड येथे व्यक्तीश: सादर करावेत. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.



No comments:

Post a Comment