राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक येथे कोविड-१९ पदभरती विविध पदांच्या ३५० जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday 1 September 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक येथे कोविड-१९ पदभरती विविध पदांच्या ३५० जागा

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक येथे कोविड-१९ पदभरती प्रक्रियेसाठी विविध पदांच्या ३५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
संस्था / विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक
पदनाम Physician,Medical Officer MBBS/AYUSH,
Staff Nurse,Lab Technician
एकूण पदांची संख्या ३५०
मुलाखत सुरु होण्याचा दिनांक २६/०८/२०२० पासून
मुलाखतीचा अंतिम दिनांक संपूर्ण पदभरती होईपर्यंत
अर्जाचे स्वरूप ऑफलाईन
निवड प्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखत/गुणानुक्रमे
नियुक्तीचे ठिकाण नाशिक
मुलाखतीचे ठिकाण शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला,जि.रु.आवार, नाशिक
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
Physician
-
Medical Officer MBBS २३
-
Medical Officer AYUSH ११४
-
Staff Nurse १७४ -
Lab Technician ३४ -
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
Physician MD Medicine अनुभवास प्राधान्य
Medical Officer MBBS MBBS अनुभवास प्राधान्य
Medical Officer AYUSH BAMS / BUMS अनुभवास प्राधान्य
Staff Nurse B.sc.Nursing /GNM अनुभवास प्राधान्य
Lab Technician B.sc.DMLT अनुभवास प्राधान्य
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
Physician
३८ वर्ष
४३ वर्ष
Medical Officer MBBS
३८ वर्ष
४३ वर्ष
Medical Officer AYUSH
३८ वर्ष
४३ वर्ष
Staff Nurse
३८ वर्ष
४३ वर्ष
Lab Technician
३८ वर्ष
४३ वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
लागू नाही नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

★ इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्जासह दि.२६/०८/२०२० रोजी पासून दररोज सकाळी १०:०० ते १२:०० वा. या वेळेत शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रूग्णालय आवार, नाशिक येथे उपस्थित रहावे.



No comments:

Post a Comment