राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Friday 4 September 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागा

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागा
संस्था / विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान
(NHM) कोल्हापूर 
पदनाम वैद्यकीय अधिकारी,
आयुष वैद्यकीय अधिकारी,
 स्टाफ नर्स
एकूण पदांची संख्या आवश्यकतेनुसार
अर्ज सुरु होण्याचा दिनांक ०३/०९/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप  ई-मेल द्वारा
निवड प्रक्रिया मुलाखत
नियुक्तीचे ठिकाण करवीर नगर, कोल्हापूर
मुलाखतीचे ठिकाण तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय पं.स. करवीर
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
वैद्यकीय
अधिकारी
आवश्यकतेनुसार
आवश्यकतेनुसार
आयुष वैद्यकीय
 अधिकारी
आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार
स्टाफ नर्स आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
वैद्यकीय
अधिकारी
एम.बी.बी.एस
आयुष वैद्यकीय 
अधिकारी
बीएएमएस / बीएचएमएस / बीयूएमएस
स्टाफ नर्स जीएनएम /
बीएस्सी नर्सिंग / एएनएम
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
वैद्यकीय
अधिकारी
आयुष वैद्यकीय
अधिकारी
स्टाफ नर्स
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
लागू नाही नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

 ★ इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज karvirhrcovid19@gmail.com या इ-मेल आयडीवरच आवश्यक त्या कागदपत्रांसोबत सादर करावा.
No comments:

Post a Comment