राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) सांगली येथे विविध पदांच्या एकूण १६ जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Friday 4 September 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) सांगली येथे विविध पदांच्या एकूण १६ जागा

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) सांगली येथे विविध पदांच्या एकूण १६ जागा
संस्था / विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) सांगली
पदनाम वैद्यकीय अधिकारी
एकूण पदांची संख्या १६
अर्ज सुरु होण्याचा दिनांक ०३/०९/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप  ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नियुक्तीचे ठिकाण सांगली
धनाकर्ष / DD District Integrated
health and family
welfare society
sangali या नावे काढावा
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
वैद्यकीय अधिकारी
 पुरूष
०७
वैद्यकीय अधिकारी
महिला
०९
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
वैद्यकीय अधिकारी
 पुरूष
एमबीबीएस / बीएएमएस
वैद्यकीय अधिकारी
महिला
एमबीबीएस / बीएएमएस
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
वैद्यकीय अधिकारी
पुरूष
३८ वर्ष
४३ वर्ष
वैद्यकीय अधिकारी
महिला
३८ वर्ष
४३ वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
खुला १५० ₹
राखीव १०० ₹
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

 विहीत नमुन्यात अर्ज सांक्षाकीत प्रतीसह जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय प.व.पा.शा. रूग्णालय आवार , सांगली येथे दि.०९/०९/२०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.No comments:

Post a Comment