राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) धुळे येथे विविध पदांच्या एकूण २९ जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Saturday 5 September 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) धुळे येथे विविध पदांच्या एकूण २९ जागा

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) धुळे येथे विविध पदांच्या  एकूण २९ जागा
संस्था / विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान
(NHM) धुळे
पदनाम वैद्यकीय अधिकारी,
आयुष वैद्यकीय अधिकारी,
 भिषक
एकूण पदांची संख्या २९
अर्ज सुरु होण्याचा दिनांक ०७/०९/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप व्यक्तीश: मुलाखती वेळी
निवड प्रक्रिया मुलाखत
नियुक्तीचे ठिकाण धुळे
मुलाखतीचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सामान्य रुग्णालय आवार, धुळे 
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
वैद्यकीय
अधिकारी MBBS
१९
आयुष वैद्यकीय
 अधिकारी
०८
भिषक / Physician ०२
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
वैद्यकीय
अधिकारी
एम.बी.बी.एस
आयुष वैद्यकीय 
अधिकारी
बीएएमएस / बीएचएमएस / बीयूएमएस
भिषक / Physician एम.डी. मेडिसीन
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
वैद्यकीय
अधिकारी
३८ वर्ष
४३ वर्ष
आयुष वैद्यकीय
अधिकारी
३८ वर्ष
४३ वर्ष
भिषक / Physician
३८ वर्ष
४३ वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
लागू नाही नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

 ★ इच्छुक उमेदवारांनी दि.०७/०९/२०२० ते ११/०९/२०२० रोजी कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सामान्य रुग्णालय आवार, धुळे येथे आवश्यक त्या मुळ कागदपत्रांसोबत व छायांकित प्रतिसह उपस्थित रहावे.
No comments:

Post a Comment