(BARC) भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ०८ जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday 1 September 2020

(BARC) भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ०८ जागा

(BARC) भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ०८ जागा अंतिम तिथी:- १५/०९/२०२०
संस्था / विभागाचे नाव (BARC) भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई 
पदनाम Medical Scientific Officer, Technical Officer
एकूण पदांची संख्या ०८
अर्ज सुरु होण्याचा दिनांक ३०/०८/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप ऑनलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नियुक्तीचे ठिकाण मुंबई
मुलाखतीचे ठिकाण मुंबई
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
Medical Scientific Officer ०५
-
Technical Officer ०३ -
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
Medical Scientific Officer MS/MD/DNB/MBBS/MDS अनुभवास प्राधान्य
Technical Officer B.E./B.tech अनुभवास प्राधान्य
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
Medical Scientific Officer
३५ वर्ष
४० वर्ष
Technical Officer
३५ वर्ष
४० वर्ष
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
खुला ५०० ₹
अ.जा/अ.ज व महिला नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा 

 ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्वतयारी:

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी- 

१)उमेदवारांनी त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून घ्यावी.

२)आवश्यक माहितीचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी आवश्यक तपशील / कागदपत्रे सोबत ठेवावी.

३)उमेदवाराकडे एक वैध वैयक्तिक ईमेल (Email)आयडी असावा, जो या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवलेला असावा.

ऑनलाईन अर्ज कसा करावा-

१)उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर recruit.barc.gov.in जाणे आवश्यक आहे.

२)उमेदवारांना “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” Click here to Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये त्यांची मूलभूत माहिती देऊन त्यांचा अर्ज नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी.

३)उमेदवाराने प्राप्त झालेला तात्पुरता नोंदणी क्रमांक Registration number आणि संकेतशब्द Password नोंदवावा/जतन करून ठेवावा.उमेदवारांना नोंदणी क्रमांक (Registration number)आणि (Password) संकेतशब्द दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल. उमेदवार तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द वापरुन जतन केलेला डेटा पुन्हा उघडू शकतात आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करू शकतात.

४)उमेदवारांनी त्यांचे स्कॅन केलेले छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

५)ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक आपली अचूक माहिती अर्जा मध्ये नमूद करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चुकीची माहिती अर्जदाराने नोंदविली आहे असे आढळल्यास निवडप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात आपला अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

६)“Make Payment” या पर्यायावर जाण्या अगोदर अर्जातील नोंद केलेल्या माहितीची सत्यता पडताळून घ्यावी. कारण या पर्यायातील माहिती समाविष्ट (Submit)केल्या नंतर आपण मागील स्टेप मधील नोंदविल्या गेलेल्या माहिती मध्ये बदल करू शकत नाही.

७)अर्जाचे शुल्क / ऑनलाइन पेमेंटच्या सहाय्याने भरावे.

८)अर्जाचे शुल्क भरणा केलेला Transaction id / पावती व ऑनलाईन भरलेला अर्ज यांची प्रिंट काढून स्वतःजवळ सांभाळून ठेवावी.



No comments:

Post a Comment