गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३८ जागांची पदभरती - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Tuesday, 1 September 2020

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३८ जागांची पदभरती


गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३८ जागांची पदभरती अंतिम तारीख:- ११/०९/२०२०
संस्था / विभागाचे नाव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
पदनाम सहाय्यक प्राध्यापक
एकूण पदांची संख्या ३८
अर्ज सुरु होण्याचा दिनांक २८/०८/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११/०९/२०२०
अर्जाचे स्वरूप व्यक्तीश: किंवा पोस्टाने सादर करणे
निवड प्रक्रिया युजीसीच्या निकषा प्रमाणे
नियुक्तीचे ठिकाण गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
कागदपत्र पडताळणी ठिकाण गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे विषय निहाय पदे
सहाय्यक प्राध्यापक ३८ ★भौतिकशास्त्र-०८
★रसायनशास्त्र-०८
★संगणक विज्ञान-०८
★मास कम्युनिकेशन-०४
★अप्लाईड अर्थशास्त्र-०४
★मराठी-०२
★एमबीए-०४
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
सहाय्यक प्राध्यापक यु.जी.सी. च्या नियमांनुसार अनुभवास प्राधान्य
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
सहाय्यक प्राध्यापक
यु.जी.सी. च्या नियमांनुसार
यु.जी.सी. च्या नियमांनुसार
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
लागु नाही नि:शुल्क
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज पाठविण्याचा पत्ता

GONDWANA UNIVERSITY,GADCHIROLI

MIDC Road, Complex, Gadchiroli Dist-Gadchiroli 442605No comments:

Post a Comment