(Maha Metro) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड नागपूर येथे विविध पदाच्या जागा - MahaJobAlert - The Home of Your Dream Job

Post Top Ad

Thursday 3 September 2020

(Maha Metro) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड नागपूर येथे विविध पदाच्या जागा

(Maha Metro) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड नागपूर येथे विविध पदाच्या जागा
संस्था / विभागाचे नाव (Maha Metro) महाराष्ट्र
मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड
पदनाम विभाग वरिष्ठ अभियंता (senior section Engineer)
एकूण पदांची संख्या ०१
अर्ज सुरु होण्याचा दिनांक २२/०८/२०२०
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११/०९/२०२० 
अर्जाचे स्वरूप स्पीड पोस्ट / ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखती द्वारा
नियुक्तीचे ठिकाण नागपूर
मुलाखतीचे ठिकाण नागपूर
पदनिहाय एकूण रिक्त जागांचे विवरण
पदाचे नाव एकूण पदे प्रवर्ग निहाय पदे
विभाग वरिष्ठ अभियंता (senior section Engineer) ०१ खुला - ०१
आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता अनुभव
विभाग वरिष्ठ अभियंता (senior section Engineer) बी.ई. / बी.टेक पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स
आणि टेलिकम्युनिकेशन मधील ३ वर्षाची पदविका
संबंधित क्षेत्रातील ५ वर्ष
वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव खुला प्रवर्ग (Open) राखीव प्रवर्ग (Reserved)
विभाग वरिष्ठ अभियंता (senior section Engineer)
३२ वर्ष
-
अर्जाचे शुल्क (Application Fees)
प्रवर्ग अर्जाचे शुल्क (Fees)
खुला ४०० ₹
मूळ जाहिरात
कार्यालयीन संकेतस्थळ(Official Website)
आपले वय मोजा
अर्ज कसा करावा

स्पीड पोस्टने अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

General Manager (HR),

Metro - Bhawan,

Maharashtra Metro Rail Corporation Limited,

VIP Road, Near Dikshabhoomi, 

Ramdaspeth, 

Nagpur- 440 010.1 comment:

  1. Casinos Near Bryson City - MapYRO
    The closest casinos to Bryson 전라남도 출장샵 City in Bryson City, Bryson City has 군산 출장샵 the largest casino, casino, 나주 출장샵 poker 진주 출장샵 room, restaurants, 남양주 출장안마 shopping, entertainment and more.

    ReplyDelete